श्री सी. पी.
राधाकृष्णन
मा.राज्यपाल
मा.राज्यपाल
मा.मुख्यमंत्री
मा.उपमुख्यमंत्री
मा.उपमुख्यमंत्री
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री व पालकमंत्री सांगली
मंत्री, ग्राम विकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य मुंबई
मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र राज्य
मा.विभागीय आयुक्त पुणे विभाग
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सांगली
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली
पंचायत समिती जत ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टांनुसार, समितीने आपले संकेतस्थळ प्रभावीपणे विकसित केले असून, त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘डिजिटल पंचायत’ ही संकल्पना राबवली जात आहे. या संकेतस्थळावर पंचायत समितीच्या विविध योजना, त्यांची सविस्तर माहिती तसेच विभागनिहाय माहिती सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत – अगदी शेवटच्या आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक धोरणांचे पालन करत, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, योजनांची अंमलबजावणी व प्रगती या संकेतस्थळावरून सहज मिळवता येईल. योजना राबवताना आणि त्याची आखणी करताना नागरिकांच्या सूचना व अभिप्रायांचा विचार केला जाईल. त्यामुळे ही विकासप्रक्रिया अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनसहभागातून समृद्ध होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
Read More